Rohit Sharma: रोहित शर्माने आयपीएलमध्ये रचला इतिहास, धोनीच्या नंतर 'हा' कारनामा करणारा दुसरा खेळाडू
रोहित शर्माशिवाय एमएस धोनी हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे ज्याने आयपीएलमध्ये 250 सामने खेळले आहेत. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 256 सामने खेळले आहेत.
रोहित शर्मा हा आयपीएलचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तो 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला जाणारा सामना हा रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील 250 वा सामना आहे. रोहित शर्माशिवाय एमएस धोनी हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे ज्याने आयपीएलमध्ये 250 सामने खेळले आहेत. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 256 सामने खेळले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू
एमएस धोनी - 256 सामने
रोहित शर्मा - 250 सामने
दिनेश कार्तिक - 249 सामने
विराट कोहली - 244 सामने
रवींद्र जडेजा - 232 सामने
पाहा पोस्ट -
🚨 Milestone Alert 🚨
Rohit Sharma is all set to play his 2⃣5⃣0⃣th IPL Match 👏👏
A Hitman special on the cards in Mullanpur? 😉
Follow the Match ▶️ https://t.co/m7TQkWeGn7#TATAIPL | #PBKSvMI pic.twitter.com/vddEj40hUt
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2024 07:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

