Wimbledon 2024: रोहित शर्माची विम्बल्डन 2024 पुरुष एकेरी उपांत्य फेरीत हजेरी, कर्णधाराच्या हटके लूकची चर्चा
ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहचला आहे. दरम्यान, विम्बल्डन स्पर्धेतील रोहीत शर्माच्या उपस्थितीनंतर खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
Wimbledon 2024: भारतीय कर्णधार रोहित शर्मा ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. दरम्यान, विम्बल्डन 2024 च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत सहभागी होण्यासाठी रोहित सेंटर कोर्टवर दिसला. त्याला सेंटर कोर्टमध्ये सूट बूट आणि काळ्या चष्मामध्ये पाहणे चाहत्यांना खूप आवडले आहे. रोहित शर्माचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडिओही शेअर केला आहे. आपण खाली पाहू शकता.
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)