FIFA World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या विजयानंतर Ranveer ने Deepika ला मारली मिठी (Watch Video)
या दोन लव्हबर्ड्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या खऱ्या चाहत्यांप्रमाणे सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
FIFA World Cup Final: रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukon) यांनी अर्जेंटिना आणि फ्रान्स (ARG vs FRA) यांच्यातील फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना कतारमधील स्टेडियममध्ये पाहिला. या दोन लव्हबर्ड्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या खऱ्या चाहत्यांप्रमाणे सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. दोघेही सामना गंभीरपणे पाहताना दिसतात, पण अर्जेंटिना जिंकल्यावर दोघही ऐकुणऐकाला मिठी मारतात.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

