Tokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट
भारतीय महिला बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. लोव्हलिना खूप लढली आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये तिने मिळवलेले यश अनेक भारतीयांना प्रेरणा देते. त्याची चिकाटी आणि जिद्द कौतुकास्पद आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement