World Athletics Championships 2022: जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेल्या नीरज चोप्राचे पंतप्रधान मोदींंनी केले अभिनंदन, पहा ट्विट

नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे.

World Athletics Championships 2022: जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेल्या नीरज चोप्राचे पंतप्रधान मोदींंनी केले अभिनंदन, पहा ट्विट
Neeraj Chopra |

नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजच्या या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले की, आमच्या सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एकाची मोठी कामगिरीचे अभिनंदन. नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2022 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).