National Sports Awards 2021: राष्ट्रपती भवानात आज रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार दिला जाणार

राष्ट्रपती भवानात आज रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये 12 खेळाडूंचा समावेश आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits : Getty)

राष्ट्रपती भवानात आज रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये 12 खेळाडूंचा समावेश आहे. त्यानुसार नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लोव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग) आणि श्रीजेश पीआर (हॉकी) यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement