Khaleel Ahmed Injury: दुखापतीमुळे खेळाडू खलिल अहमद रणजी हंगामातील सामने गमावणार, भावूक ट्विट करत दिली माहिती

क्रिकेटपासून दूर राहणे खूप कठीण आहे. हे दुर्दैवी आहे. परंतु माझ्या वैद्यकीय स्थितीमुळे मी आगामी रणजी हंगामातील बहुतेक सामने गमावणार आहे.

Khaleel Ahmed

क्रिकेटपासून दूर राहणे खूप कठीण आहे. हे दुर्दैवी आहे. परंतु माझ्या वैद्यकीय स्थितीमुळे मी आगामी रणजी हंगामातील बहुतेक सामने गमावणार आहे. मी बरे होण्याच्या मार्गावर आहे आणि योग्य वाटले की मी परत येईन, असे ट्विट खेळाडू खलिल अहमदने केले आहे. हेही वाचा BCCI's Contracted Players: बीसीसीआयचा अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्माला धक्का, तर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलला उत्कृष्ट कामगिरीसाठी बक्षीस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now