T20 World Cup 2021, IND vs PAK: भारतविरूद्ध सामना जिंकल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी टीम पाकिस्तानला दिल्या शुभेच्छा, रिझवान आणि शाहीन आफ्रिदीचे केले कौतुक
देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे, असे म्हणत त्यांना ट्विट केले आहे.
भारताविरुद्धचा सामना जिंकल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी टीम पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तान संघाचे आणि विशेषतः बाबर आझमचे ज्याने आघाडीचे नेतृत्व केले, तसेच रिझवान आणि शाहीन आफ्रिदीच्या शानदार कामगिरीबद्दल अभिनंदन. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे, असे म्हणत त्यांना ट्विट केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)