Pakistan Comedy Fielding Video and Memes: विश्वचषकाच्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणावर मीम्सचा वर्षाव
हारीश रौफच्या गोलंदाजीवर फिल्डिंग करताना मोहम्मद वासीम ज्यूनियर आणि मोहम्मद नवाझ यांच्या काही ताळमेळ न बसल्याने ऑस्ट्रेलियाला चौकार मिळाला.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे खराब क्षेत्ररक्षण हे जगप्रसिद्ध आहे. विश्वचषकाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात देखील त्यांच्या गचाल क्षेत्ररक्षणाचा प्रत्यय आला आहे. हारीश रौफच्या गोलंदाजीवर फिल्डिंग करताना मोहम्मद वासीम ज्यूनियर आणि मोहम्मद नवाझ यांच्या काही ताळमेळ न बसल्याने ऑस्ट्रेलियाला चौकार मिळाला. या क्षण खूप विनोदी होता आणि सोशल मिडीयावर देखील यासंदर्भातले मिम्स व्हायरल झाले आहेत.
पाहा व्हिडिओ आणि मिम्स
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement