Sangeeta Phogat Spin Yuzvendra Chahal: संगीता फोगटने युजवेंद्र चहलला खांद्यावर उचलून गरगर फिरवलं, Video व्हायरल
ही घटना शुक्रवारी रात्री एका डान्स शोदरम्यान पाहायला मिळाली. या पार्टीत युजवेंद्र चहल, त्यांची पत्नी धनश्री वर्मा, संगीता फोगट यांच्यासह अनेक बडे चेहरे उपस्थित होते.
कुस्तीपटू संगीता फोगट (Sangeeta Phogat) आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संगीता फोगटने युजवेंद्र चहलला आपल्या दोन्ही हातांनी वर उचलून फिरवल्याचं दिसत असून यामुळे चहलची मात्र परिस्थीती खराब झाल्याचे दिसून येत आहे. ही घटना शुक्रवारी रात्री एका डान्स शोदरम्यान पाहायला मिळाली. या पार्टीत युजवेंद्र चहल, त्यांची पत्नी धनश्री वर्मा, संगीता फोगट (Wrestler Sangeeta Phogat) यांच्यासह अनेक बडे चेहरे उपस्थित होते.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)