ISSF World Cup Cairo 2024: कैरोमध्ये ISSF विश्वचषक महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सोनम मसकरने जिंकले रौप्य पदक
या स्पर्धेत जर्मनीच्या ॲना जॅनसेनने सुवर्णपदक तर पोलंडच्या ॲनेटा स्टॅन्कीविझने कांस्यपदक पटकावले.
इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2024 मध्ये सोनम उत्तम मस्करने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. या 21 वर्षीय भारतीय नेमबाजाने या स्पर्धेत 251.1 गुण मिळवले. रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत जर्मनीच्या ॲना जॅनसेनने सुवर्णपदक तर पोलंडच्या ॲनेटा स्टॅन्कीविझने कांस्यपदक पटकावले.
पाहा पोस्ट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement