Wimbledon 2021 Draw: चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचा ड्रॉ जाहीर, Roger Federer आणि Serena Williams विक्रमी विजेतेपदाच्या शोधात
विम्बल्डन 2021 च्या पहिल्या फेरीचा ड्रॉ जाहीर झाला आहे. आठवेळा चॅम्पियन रॉजर फेडररचे लक्ष्य पुरुषांचे रेकॉर्ड 21 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्यावर असेल. तसेच महिलांच्या ड्रॉमध्ये 23 ग्रँड स्लॅम विजेती सेरेना विल्यमसनचा पहिल्या फेरीत सामना अलीक्सांद्रा सास्नोविचशी होणार आहे. सेरेनाने विजेतेपद जिंकल्यास ती मार्गारेट कोर्टच्या रेकॉर्ड 24 ग्रँड स्लॅम रेकॉर्डची बरोबरी करेल.
Wimbledon 2021 Draw: विम्बल्डन (Wimbledon) 2021 चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचा ड्रॉ जाहीर झाला आहे. आठवेळा चॅम्पियन रॉजर फेडररला (Roger Federer) 13 व्या विम्बल्डन फायनलमध्ये प्रवेश करावयाचा असेल तर डॅनियल मेदवेदेव आणि अलेक्झांडर झव्हेरेव्हला संभाव्यतः पराभूत करावे लागेल. फेडररचे लक्ष्य पुरुषांचे रेकॉर्ड 21 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्यावर असेल. तसेच महिलांच्या ड्रॉमध्ये 23 ग्रँड स्लॅम विजेती सेरेना विल्यमसनचा (Serena Williams) पहिल्या फेरीत सामना अलीक्सांद्रा सास्नोविचशी होणार आहे. सेरेनाने यंदाचे विजेतेपद जिंकल्यास ती मार्गारेट कोर्टच्या (Margret Court) रेकॉर्ड 24 ग्रँड स्लॅम रेकॉर्डची बरोबरी करेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Advertisement
Advertisement