Wimbledon 2021: गतविजेत्या Simona Halep हिची दुखापतीमुळे चॅम्पियनशिप मधून माघार
यावर्षी मे महिन्यात झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेदरम्यान पोटरीच्या दुखापतीतून सावरण्याचा अपयशी ठरलेल्या गतविजेत्या सिमोना हालेपलाने शुक्रवारी विम्बल्डन 2021 मधून माघार घेतली आहे. टेनिस जागतिक प्रख्यात खेळाडू- राफेल नदाल, नाओमी ओसाका, डोमिनिक थिम आणि मिलोस राओनिक यांनी देखील चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घोषित केला होता.
Wimbledon 2021: यावर्षी मे महिन्यात झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेदरम्यान पोटरीच्या दुखापतीतून सावरण्याचा अपयशी ठरलेल्या गतविजेत्या सिमोना हालेपलाने (Simona Halep) शुक्रवारी विम्बल्डन (Wimbledon) 2021 मधून माघार घेतली आहे. हालेपने यापूर्वी फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून देखील माघार घेतली होती. तसेच यापूर्वी टेनिस जागतिक प्रख्यात खेळाडू- राफेल नदाल (Rafael Nadal), नाओमी ओसाका (Naomi Osaka), डोमिनिक थिम आणि मिलोस राओनिक यांनी देखील चॅम्पियनशिप (Championship) स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घोषित केला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
IPL 2025 च्या वेळापत्रकाबाबत राजीव शुक्ला यांनी दिले नवीन अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले ते
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement