Vinesh Phogat in Final: विनेश फोगाटची अंतिम सामन्यात धडक; क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझला दिली धोबीपछाड

भारताची विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे.

भारताची विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. अवघ्या पाऊण तासात दोन सामने जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिझा सामना क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझशी झाला.  या सामन्यात सुरुवातीपासूनच विनेश फोगटने आक्रमक खेळी करत बढत मिळवली होती.  या सामन्यात विनेशने एकतर्फी विजय प्राप्त करत 5-0 ने मात केली आहे. आता कुस्तीमध्ये भारताला एक पदक निश्चित झाले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement