Usain Bolt Welcomes Twin Sons: उसेन बोल्ट बनला जुळ्या मुलांचा बाप, फादर्स डेच्या दिवशी मिळाली गुड न्यूज (See Post)
'फादर्स डे'चं औचित्य साधत महान धावपटू उसेन बोल्टने आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. बोल्ट दुसऱ्यांदा बाप बसला असून त्याची पत्नी केसी बेनेटने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तसेच बोल्टने आपल्या जुळ्या मुलांची नावे थंडर बोल्ट आणि सेंट लिओ बोल्ट अशी ठेवली आहेत.
'फादर्स डे'चं औचित्य साधत महान धावपटू उसेन बोल्टने (Usain Bolt) आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. बोल्ट दुसऱ्यांदा बाप बसला असून त्याची पत्नी केसी बेनेटने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तसेच बोल्टने आपल्या मुलांची नावं ठेवली आहे. बोल्टने आपल्या जुळ्या मुलांची नावे थंडर बोल्ट (Thunder Bolt) आणि सेंट लिओ बोल्ट (Saint Leo) अशी ठेवली आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement