Ukraine-Russia War: युक्रेनियन टेनिस स्टार Elina Svitolina हिचा रशियन प्रतिस्पर्ध्याशी खेळण्यास नकार, देशाच्या लष्कराला दान करणार बक्षीस रक्कम

युक्रेनियन महिला टेनिसपटू एलिना स्वितोलिना हिने सोमवारी सांगितले की ती स्पर्धेत रशियन आणि बेलारशियन टेनिसपटू खेळणार नाही. स्वितोलिना म्हणाली की गेल्या आठवड्यात रशियाने तिच्या देशावर आक्रमण केल्यानंतर ती WTA टूर्नामेंटमधील आपली सर्व बक्षीस रक्कम युक्रेनचे सैन्य आणि मदत प्रयत्नांसाठी लागणाऱ्या प्रयत्नासाठी देईल.

युक्रेनियन टेनिसपटू एलिना स्वितोलिना (Photo Credit: Facebook)

Ukraine-Russia War: युक्रेनची (Ukraine) 27 वर्षीय टेनिसपटू एलिना स्वितोलिना (Elina Svitolina) म्हणाली की ती मॉन्टेरी ओपन (Monterrey Open) टेनिस स्पर्धेत रशियाच्या (Russia) अनास्तासिया पोटापोवा विरुद्ध राउंड 32 सामना खेळणार नाही.स्विटोलीनाने ट्विटरवर लिहिले की “WTA महिला दौरा, ATP पुरुष दौरा आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ” IOC च्या शिफारशींचे पालन करून त्या देशांच्या स्पर्धकांना कोणतीही राष्ट्रीय चिन्हे, रंग, ध्वज किंवा राष्ट्रगीत वापरण्यापासून प्रतिबंधित करेपर्यंत ती रशियन किंवा बेलारूशियन टेनिसपटूंविरुद्ध कोणताही सामना खेळायचा नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement