MUM Beat UP: यू मुंबाची विजयाने सुरुवात, यूपी योद्धाच्या अनुभवी खेळाडूंचा केला पराभव

तरुणाईने सजलेल्या मुंबाच्या संघाने पहिल्या चढाईत यूपी योद्धाच्या अनुभवी खेळाडूंचा पराभव केला. यू मुंबासाठी, आमिर मोहम्मदने 11 गुण मिळवून सुपर 10 पूर्ण केला, तर यूपी योद्धा संघासाठी, सुरिंदर गिलने 7 गुण आणि विजय मलिकने 5 गुण मिळवले.

प्रो कबड्डी लीग सीझन 10 च्या दुसऱ्या सामन्यात यू मुंबा आणि यूपी योद्धा यांच्यात सामना झाला. यू मुंबाने हा रोमांचक सामना 34-31 असा जिंकला. तरुणाईने सजलेल्या मुंबाच्या संघाने पहिल्या चढाईत यूपी योद्धाच्या अनुभवी खेळाडूंचा पराभव केला. यू मुंबासाठी, आमिर मोहम्मदने 11 गुण मिळवून सुपर 10 पूर्ण केला, तर यूपी योद्धा संघासाठी, सुरिंदर गिलने 7 गुण आणि विजय मलिकने 5 गुण मिळवले. (हे देखील वाचा: Gujarat Giants Beat Telugu Titans: पीकेएल 10 च्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सची विजयाने सुरुवात, तेलुगू टायटन्सचा 6 गुणांच्या फरकाने केला पराभव)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement