Tu Thaan Ley: Tokyo Olympics 2020 मध्ये भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी Mohit Chauhan च्या आवाजातील खास थीम सॉंग जारी

मोहित चौहानच्या आवाजात यंदाच्या ऑलंपिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी खास गाणं लॉन्च करण्यात आले आहे.

Tu Thaan Ley: Tokyo Olympics 2020 मध्ये भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी  Mohit Chauhan च्या आवाजातील  खास थीम सॉंग जारी
Tokyo Olympics 2020 official theme song । PC Screen grab From Video

यंदा जपानची राजधानी टोकियो मध्ये आयोजित ऑलंंपिक  स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी खास थीम सॉंग तयार करण्यात आले आहे. गायक मोहित चौहानच्या आवाजात हे गाणं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2021 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).