Tokyo Paralympics 2020: Vinod Kumar ने कांस्य पदक गमावलं; Discus F52 Class साठी Technical Delegates ने ठरवलं अपात्र

आता भारताकडे या पॅराऑलिम्पिक मध्ये एकूण मेडलसची आकडेवारी 6 झाली आहे. आजच चार जणांनी मेडल्स मिळवली आहेत.

Vinod Kumar । File Photo

Tokyo Paralympics 2020 मध्ये भारताला एक झटका बसला आहे. Discus F52 Class साठी Technical Delegates ने Vinod Kumar ला अपात्र ठरवल्याने त्याच्यावर कांस्य पदक गमावण्याची वेळ आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement