Tokyo Paralympics 2020: रौप्य पदक विजेता Praveen Kumar याचे PM Modi यांच्याकडून कौतुक (View Tweet)
पुरुष उंच उडीत रौप्य पदक पटकावल्यानंतर Praveen Kumar याचे PM Modi यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
पुरुष उंच उडीत रौप्य पदक पटकावल्यानंतर Praveen Kumar याचे PM Modi यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. "रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमार यांचा अभिमान आहे. हे पदक त्याच्या मेहनतीचे आणि अतुलनीय समर्पणाचा परिणाम आहे," असे म्हणत मोदींनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसंच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
पहा काय म्हणाले पंतप्रधान मोदी:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement