Tokyo Paralympics 2020: मरियप्पन थंगावेलूला उंच उडीत रौप्य पदक, शरद कुमारने पटकावले कांस्यपदक
तसेच भारताच्या शरद कुमारने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. मरियप्पन आणि शरद यांनी रौप्य व कांस्य जिंकल्याने भारताने टोकियो पॅरालिम्पिक खेळातील पदकांची संख्या 10 वर नेली आहे.
मरियप्पन थंगावेलूने (Mariyappan Thangavelu) मंगळवारी पुरुषांच्या उंच उडी टी 63 स्पर्धेत टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) रौप्य पदक पटकावले तर अमेरिकेचा विश्वविक्रमधारक सॅम ग्रेवेने 1.88 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकले. तसेच भारताच्या शरद कुमारने (Sharad Kumar) या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
शरद कुमार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)