Tokyo Paralympics 2020: थरारक शूटआउटमध्ये Harvinder Singh ने घडावला इतिहास, पहिल्या पॅरा-तिरंदाजी कांस्य पदकाला घातली गवसणी

हरविंदर सिंहने शुक्रवारी टोकियो पॅरालिम्पिक खेळातील पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. हरविंदरने कांस्य पदकाच्या अटीतटीच्या सामन्यात थरारक शूटआउटमध्ये दक्षिण कोरियाच्या किम मिन सुचा 6-5 असा पराभव केला. यासह पॅरालम्पिक खेळातील भारताच्या पदकांची संख्या 13 वर पोहचली आहे. पॅरा आर्चरीमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे.

हरविंदर सिंह पॅरालिम्पिक (Photo Credit: Twitter)

Tokyo Paralympics 2020: हरविंदर सिंहने (Harvinder Singh) शुक्रवारी टोकियो पॅरालिम्पिक खेळातील (Paralympic Games) पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement