Tokyo Olympics 2020: पैलवान बजरंग पुनिया याच्यासह महिला हॉकी संघाला पदकाची संधी, पाहा 6 ऑगस्टचे संपूर्ण शेड्युल
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये, 5 ऑगस्ट रोजी पुरुष हॉकी संघ आणि रवी दहिया यांनी भारताच्या पदरी आणखी दोन पदके जोडली. भारताने आतापर्यंत या खेळांच्या महाकुंभात एकूण 5 पदके जिंकली आहेत. आता 6 ऑगस्ट रोजी महिला हॉकी संघासोबत कुस्तीमध्ये बजरंग पुनियाला पदक पटकावण्याची संधी असेल. टोकियो ऑलिम्पिकच्या 14व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भारतीय खेळाडूंच्या वेळापत्रकविषयी माहिती जाणून घेऊया.
टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 मध्ये, 5 ऑगस्ट रोजी पुरुष हॉकी संघ आणि रवी दहिया यांनी भारताच्या पदरी आणखी दोन पदके जोडली. भारताने (India) आतापर्यंत या खेळांच्या महाकुंभात एकूण 5 पदके जिंकली आहेत. आता 6 ऑगस्ट रोजी महिला हॉकी संघासोबत (Women's Hockey team) कुस्तीमध्ये बजरंग पुनिया (Bajrang Punia) याला पदक पटकावण्याची संधी असेल. कांस्यपदक सामन्यात महिला संघ ग्रेट ब्रिटन (Great Britain) विरुद्ध खेळेल. टोकियो ऑलिम्पिकच्या 14व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भारतीय खेळाडूंच्या वेळापत्रकविषयी माहिती जाणून घेऊया.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)