Tokyo Olympics 2020: खराब हवामानामुळे महिला डिस्कस थ्रो फायनल फेरीत अडथळा, Kamalpreet Kaur सातव्या स्थानावर

खराब हवामानामुळे महिला डिस्कस थ्रो फायनल फेरी थांबवण्यात आली आहे. स्टेडियममध्ये मुसळधार पाऊस पडत होता आणि अधिकाऱ्यांनी या क्षणी स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची कमलप्रीत कौर सध्या 61.62 च्या सर्वोत्तम थ्रोसह सातव्या स्थानावर आहे.

कमलप्रीत कौर (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: खराब हवामानामुळे महिला डिस्कस थ्रो (Discus Throw) फायनल फेरी थांबवण्यात आली आहे. स्टेडियममध्ये मुसळधार पाऊस पडत होता आणि अधिकाऱ्यांनी या क्षणी स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची कमलप्रीत कौर (Kamalpreet Kaur) सध्या 61.62 च्या सर्वोत्तम थ्रोसह सातव्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement