Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पराभवानंतर स्टार भारतीय बॉक्सर Mary Kom ने विचारला प्रश्न, ‘या’ बाबत मागितले स्पष्टीकरण

टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम-16 सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी आयोजकांनी आपली जर्सी बदलण्यास सांगितल्याबाबत आश्चर्य व्यक्त करत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने स्पष्टीकरण मागितले आहे. "आश्चर्य.. रिंग ड्रेस काय असेल ते कोणालाही समजावून सांगा. मला माझ्या प्री क्वार्टर फाईटच्या अवघ्या एक मिनिट आधी माझा ड्रेस बदलण्यास सांगण्यात का आले कोणी समजावेल का," मेरी कोमने शुक्रवारी ट्विट केले.

एमसी मेरी कोम (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: कोलंबियाच्या इंग्रेट वलेन्सीयाविरुद्ध टोकियो ऑलिम्पिकच्या  (Tokyo Olympics) अंतिम-16 सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी आयोजकांनी आपली जर्सी बदलण्यास सांगितल्याबाबत आश्चर्य व्यक्त करत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने (MC Mary Kom) स्पष्टीकरण मागितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement