Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक हॉकी कांस्य पदक सामन्यात भारत महिला संघ ग्रेट ब्रिटनशी भिडणार, जाणून घ्या मॅचची तारीख आणि वेळ
टोकियो ऑलिम्पिक महिला हॉकीच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला चुरशीच्या सामन्यात 2-1 असा पराभव पत्करावा लागला आहे. अर्जेंटिनाने या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला, तर भारत आता ग्रेट ब्रिटनविरुद्ध शुक्रवार, 6 ऑगस्ट रोजी कांस्य पदकासाठी सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
When is India Women's Hockey Bronze Medal Match? टोकियो ऑलिम्पिक महिला हॉकीच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला चुरशीच्या सामन्यात 2-1 असा पराभव पत्करावा लागला आहे. अर्जेंटिनाने या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला, तर भारत आता ग्रेट ब्रिटनविरुद्ध शुक्रवार, 6 ऑगस्ट रोजी कांस्य पदकासाठी सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
We will go for the Bronze in #Tokyo2020 against Great Britain on 6th August 2021 at 07:00 AM IST. 🥉#HaiTayyar #IndiaKaGame #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/ykCzJbGrI4
— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2021 06:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

