Tokyo Olympics 2020 Updates: तीन वेळा ऑलिम्पियन बॉक्सर Vikas Krishan पहिल्या फेरीत गारद, जापानी खेळाडूचा भारताला मोठा धक्का
त्याला जपानी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विकास 2012 लंडन ऑलिम्पिकच्या प्राथमिक फेरीतूनच बाहेर पडला तर रिओ गेम्सची क्वार्टर फायनल फेरी गाठली होती. गेल्या वर्षात विकासने कोणत्याही व्यावसायिक खेळात भाग घेतला नाही.
Tokyo Olympics 2020 Updates: टोकियो ऑलिम्पिक खेळात (Tokyo Olympic Games) बॉक्सिंग रिंगमध्ये भारताची (India) सुरुवात सर्वोत्तम झाली नाही. 3 वेळा ऑलिम्पियन विकास कृष्णचे (Vikas Krishan) आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्याला जपानी (Japan) प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. आशिया-ओशनिया ऑलिम्पिक बॉक्सिंग क्वालिफायर्स स्पर्धेदरम्यान मार्च 2020 मध्ये त्याने शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)