Tokyo Olympics 2020: शॉट पुटमध्ये Tajinderpal Singh Toor फायनलच्या शर्यतीतून आऊट, पात्रता फेरीत मिळवले 13 वे स्थान

भारताचा तजिंदरपाल सिंह तूर टोकियो ऑलिम्पिक गेम्स 2020 मध्ये पुरुषांच्या शॉट पुट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला आहे. तजिंदरपालचे सलग दोन प्रयत्न अयशस्वी ठरले आणि अशाप्रकारे अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. पहिल्याच प्रयत्नात 19.99 मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूचे सलग दोन प्रयत्न अपयशी ठरले.

तजिंदरपाल सिंह तूर (Photo Credit: Instagram)

Tokyo Olympics 2020: भारताचा तजिंदरपाल सिंह तूर (Tajinderpal Singh Toor) टोकियो ऑलिम्पिक गेम्स (Olympic Games) 2020 मध्ये पुरुषांच्या शॉट पुट (Shot Put) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला आहे. तूर पात्रता फेरीत 13 व्या स्थानावर राहिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement