Tokyo Olympics 2020: सुभेदार नीरज चोप्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकावर CDS जनरल बिपिन रावत यांनी केले अभिनंदन, पाहा काय म्हणाले
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत म्हणाले की, 23 वर्षीय खेळाडूने सशस्त्र दल आणि देशासाही अभिमानास्पद काम केले आहे. रावत म्हणाले, “नीरज चोप्राने हे सिद्ध केले आहे की जेव्हा इच्छा असेल तेव्हा एक मार्ग असतो.”
Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पुरुष भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय लष्कराच्या (Indian Army) उच्चपदस्थांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत (General Bipin Rawat) म्हणाले की, 23 वर्षीय खेळाडूने सशस्त्र दल आणि देशासाही अभिमानास्पद काम केले आहे. रावत म्हणाले, “नीरज चोप्राने हे सिद्ध केले आहे की जेव्हा इच्छा असेल तेव्हा एक मार्ग असतो.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)