Tokyo Olympics 2020: भारत महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक; PIB ने Meme शेअर करत केलं अभिनंदन

भारत महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघाला 1-0 ने नमवून पहिल्यांदा स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर सरकारच्या पत्रसूचना विभागानेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट म्हणजेच पीआयबी इंडियाने एक मीम शेअर केलं आहे. हे मीम पार्टनर या हिंदी चित्रपटामधील आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया महिला हॉकी ऑलिम्पिक (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: भारत महिला हॉकी संघाने (India Women's Hockey Team) टोकियो ऑलिम्पिकच्या (Olympics) उपांत्यपूर्व फेरीत विश्वविजेता ऑस्ट्रेलियन (Australia) संघाला 1-0 ने नमवून पहिल्यांदा स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर PIB इंडियाने एक मीम शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement