Tokyo Olympics 2020: भारत महिला हॉकी संघाचा पहिला विजय, आयर्लंडवर 1-0 ने केली मात; उपांत्यपूर्व फेरीच्या अद्याप पल्लवित

टोकियो ऑलिम्पिक खेळात सलग तीन सामन्यात पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडविरुद्ध करो या मरोच्या सामन्यात 1-0 ने विजय मिळवला आहे. सामन्यात शेवटचे 3 मिनिटे शिल्लक असताना भारतासाठी नवनीत कौरने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. विजयामुळे भारताची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची आशा कायम आहेत.

भारताचा राष्ट्रीय ध्वज (Photo Credit: PTI)

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात सलग तीन सामन्यात पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाने (India Women's Hockey Team) आयर्लंडविरुद्ध (Ireland) करो या मरोच्या सामन्यात 1-0 ने विजय मिळवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now