Tokyo Olympics 2020: भारतीय Equestrian फवाद मिर्झाने मिळवले फायनलचे तिकीट, आता पदकासाठी होणार मुकाबला
टोकियो ऑलिम्पिक खेळात घोडेस्वार जंपिंग स्पर्धेत प्रवेश करणाऱ्या भारतीय फवाद मिर्झाने चमकदार कामगिरी केली आहे. मिर्झाने 47.20 च्या मजबूत स्कोअरसह वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा फवाद मिर्झा हा 20 वर्षातील पहिला घोडेस्वार असून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तिसरा भारतीय घोडेस्वार आहे.
Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक खेळात घोडेस्वार (Equestrian) जंपिंग स्पर्धेत प्रवेश करणाऱ्या भारतीय फवाद मिर्झाने (Fouaad Mirza) चमकदार कामगिरी केली आहे. मिर्झाने 47.20 च्या मजबूत स्कोअरसह वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने सलग 2 षटकार मारून केला मोठा पराक्रम, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू
Jasprit Bumrah Milestone: जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी इतिहास रचला, महान लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला
Job at Home Town: गावाजवळच नोकरीची संधी, सरकारची योजना; वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement