Tokyo Olympics 2020: 6-वेळ विश्वविजेती MC Mary Kom हिचे ऑलिम्पिक पदक हुकले, कोलंबियाच्या बॉक्सरने केला पराभव
Tokyo Olympics 2020: भारताची 6-वेळ विश्वविजेती बॉक्सर एमसी मेरी कोम हीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. मेरीला प्री-क्वार्टर फायनल सामन्यात कोलंबियाच्या 2016 रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती इंग्रीट वलेन्सियाकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागला आहे.
Tokyo Olympics 2020: भारताची 6-वेळ विश्वविजेती बॉक्सर एमसी मेरी (MC Mary Kom) कोम हीच टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. मेरीला प्री-क्वार्टर फायनल सामन्यात कोलंबियाच्या 2016 रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती इंग्रीट वलेन्सिया (Ingrit Valencia) कडून पराभव पत्करावा लागला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)