Tokyo Olympics 2020: अभिमानास्पद! नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये फडकावला तिरंगा, पाहा जेव्हा पोडियममध्ये गुंजले भारताचे राष्ट्रगीत (Watch Video)

भारताचा भालेफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी बजावत टोकियो ऑलिम्पिक खेळात भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. अॅथलेटिक्स प्रकारात भारताचे हे पहिले सुवर्ण पदक ठरले आहे. यासह नीरजने ऑलिम्पिक पोडियममध्ये भारताचा तिरंगा फडकावला आणि टोकियो खेळात भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' गुंजले.

नीरज चोप्रा (Photo Credit: PTI)

भारताचा भालेफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी बजावत टोकियो ऑलिम्पिक खेळात भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. यासह नीरजने ऑलिम्पिक पोडियममध्ये भारताचा तिरंगा फडकावला आणि टोकियो खेळात भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' गुंजले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement