Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यापूर्वी भारताची ध्वजवाहक Mary Kom ने शेअर केला खास फोटो, पाहा
“येथे मी माझ्या राष्ट्राची, भारत, ध्वज वाहक म्हणून टोकियो 2020 च्या उद्घाटन समारंभासाठी उभी आहे,” मेरीने पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिले.
Tokyo Olympics 2020: टोकियो (Tokyo) येथे आयोजित ऑलिम्पिक खेळात (Olympic Games) भारताच्या ध्वज वाहकांपैकी (India Flag Bearer) एक बॉक्सर एमसी मेरी कॉमने (MC Mary Kom) बहुराष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केला. “येथे मी माझ्या राष्ट्राची, भारत, ध्वज वाहक म्हणून टोकियो 2020 च्या उद्घाटन समारंभासाठी उभी आहे,” मेरीने पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)