Tokyo Olympics 2020: तिरंदाजीत दीपिका कुमारीची कमाल, अंतिम-8 मध्ये केला प्रवेश
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये बुधवारी भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारीने महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम-8 मध्ये प्रवेश केला आहे. तिने अमेरिकेच्या जेनिफर मुकिनो फर्नांडिजवर पाच सेट्समध्ये मात केली.
Tokyo Olympics 2020: बुधवारी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताची स्टार महिला आर्चर दीपिका कुमारीने (Deepika Kumari) वैयक्तिक स्पर्धा जिंकली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
Bus Overturns at Karnala Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी
Fire At Printing Press In Kolkata: कोलकातामध्ये साल्ट लेक सेक्टर 5 मधील प्रिंटिंग प्रेसला भीषण आग; स्फोटांनी दणाणला परिसर
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement