Tokyo Olympics 2020: पैलवान दीपक पुनिया उपांत्य फेरीत नाही करू शकला कमाल, अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसने केले पराभूत
भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया उपांत्य फेरीच्या सामन्यात अप्रतिम कामगिरीला मुकला. 86 किलो गटात त्याला अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागला.
Tokyo Olympics 2020: भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया (Deepak Punia) उपांत्य फेरीच्या सामन्यात अप्रतिम कामगिरीला मुकला. 86 किलो गटात त्याला अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
महाराष्ट्रात CBSE पॅटर्न लागू झाल्यावर Maharashtra SSC,HSC Board बंद होणार? जाणून घ्या शिक्षण पद्धतीमधील हा नेमका बदल कशात
Black Magic For Sex: लैंगिक संबंधांसाठी काळी जादू, लिंबाचा वापर; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
Mahabaleshwar Tourism Festival 2025: येत्या 2 ते 4 मे दरम्यान 'महाबळेश्वर पर्यटन महोत्सवा'चे आयोजन; हेलिकॉप्टर राइड, पॅराग्लायडिंग, तरंगते बाजार, साहसी खेळ, फूड स्टॉल्ससह अनेक कार्यक्रमांचे आयोजन
Lucknow Beat Gujarat, TATA IPL 2025: लखनौने गुजरातचा 'विजय रथ' रोखला, निकोलस पूरन आणि एडेन मार्करामची स्फोटक खेळी
Advertisement
Advertisement
Advertisement