Tokyo Olympics 2020 July 28 Schedule: बुधवारी भारतीय खेळाडू कधी, कोठे व कोणत्या वेळी सादर करतील आव्हान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
टोकियो ऑलिम्पिकचे 5 दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत एक रौप्यपदक भारताच्या खात्यात आले आहे. सहाव्या दिवशी पदकाच्या आशेने भारतातील अनेक खेळाडू मैदानात उतरतील. या खेळाडूंकडून देशाला मोठ्या पदकाची आशा आहेत आणि ते कसे कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारतीय खेळाडूंच्या वेळापत्रकविषयी जाणून घ्या.
Tokyo Olympics July 28 India Schedule: टोकियो ऑलिम्पिकला भारताने (Tokyo Olympics India) रौप्य पदकासह सुरुवात केली आणि सहाव्या दिवशी देखील भारतीय खेळाडू पदकांची अपेक्षापूर्तीसाठी मैदानात उतरतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
India at Olympics 2020
India at Tokyo 2020
Olympics 2020
PV Sindhu
Tokyo 2020
Tokyo Olympic Games 2020
Tokyo Olympics
Tokyo Olympics 2020
Tokyo Olympics Day 6 Schedule
ऑलिम्पिक 2020
ऑलिम्पिक 2020 भारत
टोकियो 2020
टोकियो 2020 भारत
टोकियो ऑलिम्पिक
टोकियो ऑलिम्पिक 2020
टोकियो ऑलिम्पिक Day 6 वेळापत्रक
पीव्ही सिंधू
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement