Tokyo Olympics 2020: भारताचे दुसरे ऑलिम्पिक पदक निश्चित, Lovlina Borgohain हिची सेमीफायनलमध्ये धडक; तैपेईच्या माजी विश्वविजेती बॉक्सरवर केली मात
भारतीय बॉक्सर Lovlina Borgohain हिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. लवलिना तैपेईच्या माजी वर्ल्ड चॅम्पियनचा 4:1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॉक्सर सिमरनजीत कौर उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयशी ठरली आणि तिला राऊंड ऑफ 16 सामन्यात पराभव पत्करावा लागला.
Tokyo Olympics 2020: भारतीय बॉक्सर Lovlina Borgohain हिने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympis_ स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. लवलिना तैपेईच्या (Taipei) माजी वर्ल्ड चॅम्पियनचा 4:1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement