Tokyo Olympics 2020: भारत पुरुष हॉकी संघाला धक्का, दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून हाय-व्होल्टेज सामन्यात 7-1 दारुण पराभव

टोकियो ऑलिम्पिकच्या पूल A सामन्यात मनप्रीत सिंहच्या भारतीय पुरुष हॉकी संघाला दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाकडून 7-1 अशा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताकडून एकमात्र दिलप्रीत सिंह एक गोल करण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या टोकियो खेळातील भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला आहे.

Tokyo Olympics 2020: भारत पुरुष हॉकी संघाला धक्का, दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून हाय-व्होल्टेज सामन्यात 7-1 दारुण पराभव
भारतीय पुरुष हॉकी टीम (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकच्या पूल A सामन्यात मनप्रीत सिंहच्या भारतीय पुरुष हॉकी संघाला (India Men's Hockey Team) दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया (Australia) संघाकडून 7-1 अशा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताकडून एकमात्र दिलप्रीत सिंह (Dilpreet Singh) एक गोल करण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या टोकियो (Tokyo) खेळातील भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2021 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).