Tokyo 2020 Paralympics: तिरंदाज राकेश कुमारची कमाल, हाँगकाँगच्या चुएनचा पराभव करून अंतिम 16 मध्ये केला प्रवेश

तिरंदाज राकेश कुमारने पूर्व-क्वार्टरफायनल फेरीत धडक मारली. 36 वर्षीय कुमारने युमेनोशिमा पार्कमध्ये 13 गुणांच्या फरकाने हाँगकाँगच्या Ka Chuen Ngai वर सहज मात केली. मंगळवारी अंतिम-16 फेरीत तिसऱ्या मानांकित कुमारचा सामना 14 व्या मानांकित 49 वर्षीय मेरियन मारेकॅकशी होईल, जो स्लोव्हाकियाचा दोन वेळा ऑलिम्पियन आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PixaBay)

Tokyo 2020 Paralympics: तिरंदाज राकेश कुमारने (Rakesh Kumar) पूर्व-क्वार्टरफायनल फेरीत धडक मारली. 36 वर्षीय कुमारने युमेनोशिमा पार्कमध्ये 13 गुणांच्या फरकाने हाँगकाँगच्या  (Hong Kong) Ka Chuen Ngai वर सहज मात केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement