India's Medal Tally In Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच, 81 पदकं जिंकत भारत चौथ्या स्थानी
2018 च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने 570 सदस्यांच्या मजबूत तुकडीतून 70 पदके मिळवून आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदकांचा स्वतःचा विक्रम रचला. आता या आवृत्तीत भारतीय संघाने मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे.
भारतीय संघाने आशियाई खेळ 2023 (Asian Games 2023) ची सुरुवात हांगझू येथे मोठ्या थाटात केली आहे. भारताने 24 सप्टेंबर रोजी पहिले पदक जिंकले आणि तेव्हापासून विजयाचा सिलसिला कायम आहे. 2018 च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने 570 सदस्यांच्या मजबूत तुकडीतून 70 पदके मिळवून आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदकांचा स्वतःचा विक्रम रचला. आता या आवृत्तीत भारतीय संघाने मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे. आता भारतासमोर 100 हून अधिक पदके जिंकण्याचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान आहे. महिला नेमबाजी संघाने 24 सप्टेंबर रोजी हांगझोऊ येथे भारतासाठी पदकाचे खाते उघडले होते. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच आहे तसेच 81 पदकं जिंकत भारत चौथ्या स्थानावर आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement