Tajinderpal Singh Toor: तजिंदरपाल सिंग तूरने ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 21.77 मीटरसह शॉटपुटमध्ये नवीन आशियाई विक्रम रचला, स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला

28 वर्षीय खेळाडूने 21.77 मीटर फेक करून स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे.

Toor

भारताच्या तजिंदरपाल सिंग तूरने (Tejinder Pal Toor)  भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर 2023 राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपच्या अंतिम दिवशी पुरुषांच्या शॉटपुटमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 28 वर्षीय खेळाडूने 21.77 मीटर फेक करून स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. मागील राष्ट्रीय विक्रम 21.49m होता आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकच्या काही महिन्यांपूर्वी सेट केला गेला होता. सोमवारी त्याचा एकमेव वैध्य थ्रो 21.09 मी वाचला आणि 20 मीटरचा टप्पा पार करणारा तो एकमेव अॅथलीट होता.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement