Lionel Messi Leave Barcelona: बार्सिलोना क्लबसह लिओनेल मेस्सीच्या 18 वर्षांच्या प्रवासावर ब्रेक, विदाई पत्रकार परिषदेत फुटबॉलपटूला अश्रू अनावर
अर्जेंटिनाचा करिश्माई कर्णधार लिओनेल मेस्सीचा एफसी बार्सिलोना फुटबॉल क्लबसोबतचा प्रवास संपुष्टात आला आहे. फुटबॉलच्या महान खेळाडूंपैकी एक, मेस्सी आणि बार्सिलोनाचा जवळपास 18 वर्षांचा प्रवास आता संपला आहे. मेस्सीने अखेर बार्सिलोनासोबत 2017 मध्ये 555 लाख युरोचा (तब्ब्ल 4910 कोटी रुपये) करार केला. मेस्सी म्हणाला की तो संभाव्य हालचालीवर फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मेनशी बोलणी करत आहे.
अर्जेंटिनाचा (Argentina) करिश्माई कर्णधार लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) एफसी बार्सिलोना (FC Barcelona) फुटबॉल क्लबसोबत जवळपास 18 वर्षांचा प्रवास संपुष्टात आला आहे. मेस्सीने अखेर बार्सिलोनासोबत 2017 मध्ये 555 लाख युरोचा (तब्ब्ल 4910 कोटी रुपये) करार केला होता. क्लबसोबत आपल्या अखेरच्या पत्रकार परिषदेत (Farewell PC) मेस्सीला अश्रू अनावर झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)