Video: धक्कादायक! छत्तीसगडमधील सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या कबड्डीपटूचा मृत्यू (Watch Video)

छत्तीसगडमध्ये धक्कादायक घटना घडली असुन सामनादरम्यान एका कबड्डीपटूला गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध पडला.

Photo Credit - Twitter

छत्तीसगडमध्ये कबड्डी सामन्यादरम्यान एका कबड्डीपटूला गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध पडला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement