Shah Rukh Khan Hails Arjun Tendulkar: अभिनेता शाहरुख खान याच्याकडून अर्जुन तेंडूलकर याचे अभिनंदन
अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भागिदार-मालक, शाहरुख खानने ट्विटरवर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणाचे कौतुक केले. SRK ने आपल्या 'मित्राच्या मुलाला' मैदानावर खेळताना पाहून आनंद वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भागिदार-मालक, शाहरुख खानने ट्विटरवर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणाचे कौतुक केले. SRK ने आपल्या 'मित्राच्या मुलाला' मैदानावर खेळताना पाहून आनंद वाटत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच, अर्जूनचे वडील सचिन तेंडूलकर यांना या खास क्षणाबद्दल शुभेच्छाही दिल्या. FYI, मुंबई इंडियन्सच्या अर्जुनने 16 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर KKR विरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
As competitive as this IPL may be… but when u see a friends son #ArjunTendulkar take the field it is a matter of such happiness and joy. Wish Arjun all the best and @sachin_rt what a proud moment!! Wow!
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2023 02:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

