Asian Game 2023: टेनिस दुहेरीत साकेत-रामकुमार जोडीने पटकावले रौप्यपदक, अंतिम फेरीत चायनीज तैपेईकडून स्वीकारावा लागला पराभव

एक तास 12 मिनिटे चाललेल्या या सामन्याच्या अखेरीस भारताच्या पदकांची संख्या 29 वर पोहोचली.

आशियाई खेळ 2023 (Asian Game 2023) च्या टेनिस स्पर्धेत भारताने पहिले पदक जिंकले. साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांनी पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे. भारतीय संघ 2018 साली रोहन बोपण्णा आणि दिविज शरण यांनी जिंकलेल्या सुवर्णपदकाचा बचाव करत होती. पण हे होऊ शकले नाही. भारतीय संघाला चायनीज तैपेईकडून 4-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. एक तास 12 मिनिटे चाललेल्या या सामन्याच्या अखेरीस भारताच्या पदकांची संख्या 29 वर पोहोचली. त्यात सात सुवर्ण, 10 रौप्य आणि 11 कांस्यपदक आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif