Russia-Ukraine War: युक्रेनियन युवा फुटबॉलपटू Vitalii Sapylo आणि Dmytro Martynenko, स्कीयर Yevhen Malyshev यांचा दुर्दैवी मृत्यू

रशियाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धात युक्रेनच्या दोन युवा फुटबॉलपटू विटाली सपायलो आणि दिमिट्रो मार्टिनेन्को यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोन फुटबॉलपटूंव्यतिरिक्त युक्रेनच्या क्रीडापटूंपैकी सध्या सुरू असलेल्या संघर्षात येव्हेन मालीशेव या स्कीयरचाही मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय बायथलॉन युनियनने एका निवेदनात त्याच्या मृत्यूची पुष्टी केली.

युक्रेन-रशिया युद्धात क्रीडापटूंचा मृत्यू (Photo Credit: Twitter)

Russia-Ukraine War: रशियाविरुद्ध (Russia) सुरु असलेल्या युद्धात युक्रेनच्या (Ukraine) दोन युवा फुटबॉलपटूंचा (Footballers) दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्याच्या संघर्षातील अनेक बळींपैकी विटाली सपायलो आणि दिमिट्रो मार्टिनेन्को यांचा समावेश असल्याची पुष्टी झाली. व्यावसायिक फुटबॉलपटूंची जागतिक संघटना असलेल्या FIFPro ने ट्विटरवर या विकासाची पुष्टी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement