Ronaldo Crying Video: पोर्तुगालच्या पराभवानंतर रोनाल्डोला अश्रू अनावर, फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाद झाल्याचं रोनाल्डोला दु:ख
फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून पोर्तुगाल बाहेर पडला असुन जगप्रसिध्द फुटबॉलपटू रोनाल्डोला अश्रू अनावर झाले.
फुटबॉल विश्वचषकात आज एक ऐतिहासिक सामना पार पडला. पोर्तुगालचा मोरोक्कोने १-० ने पराभव केला. फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून पोर्तुगाल बाहेर पडला असुन जगप्रसिध्द फुटबॉलपटू रोनाल्डोला अश्रू अनावर झालेत. तरी रोनाल्डोचं हे दु:ख बघुन या व्हिडीओची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)