Red Bull Show Run: मुंबईकरांनी अनुभवला Formula 1 चा थरार (Watch Video)

Formula One वेगवान कार मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसली

फॉर्म्युला वन (Formula One) शर्यत तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हवेच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंना बघताना अंगावर रोमांच उभे राहतात. अनेक फॉर्म्युला वन रेसर तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेत. Formula One वेगवान कार मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर धावताना दिसली.रेड बुल इंडिया आणि ओरॅकल रेड बुल रेसिंग यांच्या तर्फे फॉर्म्युला वनचे फॅन असणाऱ्यांसाठी ‘रेड बुल शो रन’ चे (Red Bull Show Run) आयोजन करण्यात आले होते. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डच्या रस्त्यांवर करण्यात आले होते. या कारचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी अनुभवला.

पहा व्हिडीओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement